Best marathi attitude status for girls
Here some best marathi attitude status for girls.these marathi attitude status for girls are really osm.
1.जे माझ आहे ते माझ आहे आणि जे तुझ आहे ते पण माझे आहे.
2.आता आपण कुणाच tension नसतोघेत ते त्याच्या life मध्ये खुश आपण आपल्या life मध्ये खुश.
3.तुमच्या सारख्यांना इज्जतीत बोललेल कळत नाही ना, म्हणून कधी कधी attitude दाखवावा लागतो.
4.काय सोन्यासारख नशीब आहे ना त्या बिच्यारया मुलाच ज्याच्या नशिबात मी आहे.
5.टेंशन कितीही असुदे आपल हसण काय जाणार नाही.
6.स्वतःहून कोनाशी न बोलण हा माझा attitude नाही तर माझा स्वभावच तसा आहे.
I hope you loved our this post on Best marathi attitude status for girls dont miss to share it with your friends
No comments:
Post a Comment