Friday, December 27, 2019

Hruta Durgule | Marathi status for whatsapp

Hruta Durgule | Marathi status for whatsapp

Finding some best marathi status for whatsapp and are you fan of hruta durgule then you search is over here.

Fulpakharu marathi serial fame HRUTA DURGULE is very popular marathi actress she is  popular in marathi youth .we are giving you some of the best status for Hruta Durgule. I promise you ,you will love our this collection .

Post Content.
1.Hruta Durgule
2.Marathi status for whatsapp
3.Hruta Durgule status
4.Marathi status for instagram

1.yes i'm single तरी पण माहीत नाही लोकांना अस का वाटत की मी single नाही आहे म्हणून.

Marathi status for whatsapp


2.जे लोकं लाखात एक असतात ना तीच आहे मी.


Marathi status for whatsapp

3.अख्ख जग तुमच्या विरूद्ध असेल तरी    
हरकत नाही तुम्ही स्वतःच्या बाजूने ठाम उभे रहा दुनिया तर साली लाटेवर बदलनारी असते@.

Marathi status for whatsapp


4.माझ्या हसण्यावर जाऊ नको मी नेहमीच हसते कितीही दुखावले तरी माझे अश्रू मी हसण्यानेच पुसते.

Marathi status for whatsapp


5.सांभाळून रहा या दुनियेत इथ आपल्या दुःखावर पण काही लोक हसतात.
Marathi status for whatsapp


6.मी सगळं सहन करेन‌ शांतपणे फक्त तुझा राग आणि अबोला मी नाही सहन‌ करू शकत.

Marathi status for whatsapp


7.लोक क्षण्भराच्या रागासाठी आयुष्यभर प्रेम करणारी माणसं गमावतात.

Marathi status for whatsapp


8.सकाळी उठल्यावर येणारी पहीली आठवण आहेस तु.

Marathi status for whatsapp


9.लोकांना नाव झालेलं दिसतं पण ते कमविण्यासाठी घेतलेली मेहनत नाही.

Marathi status for whatsapp


10.बोलायला कुणी नसलं तरी बोलत राहतं मन आपलंच आपल्याशी.

Marathi status for whatsapp


11.जर आनंदी रहायचे असेल तर लोकांशी emotionally attached होने सोडून दया.

Marathi status for whatsapp

12.खरचं खूप वाईट वाटत तेव्हा आपल्याला कळत की आपल्या किंवा नसल्याने कोणाला काहीच फरक पडत नाहीये.

Matathi status for whatsapp


13.कोणी कोणाचं नाही हे आपल्याला जेवढ लवकर समजेल तेवढं चांगलं आहे.

Marathi status for whatsapp


14.स्वतःसाठी एक करा,लोकांसाठी प्रत्येक available राहणे सोडा.



15.लग्न करेन तर फक्त त्या मुलासोबत जो भांडणानंतर म्हणेल,सर्व चूक माझी होती...sorry.

Marathi status for whatsapp


Thank you for being here

Here is our website which prode some best marathi status. In this post we collected some of best marathi status for whatsapp on Hruta Durgules images 

Image credit : Hruta Durgule

No comments:

Post a Comment

Hruta Durgule | Marathi status for whatsapp

Hruta Durgule | Marathi status for whatsapp Finding some best marathi status for whatsapp and are you fan of hruta durgule then you sear...