Marathi relationship status | Love status
Best marathi relationship and love status in 2020. latest status for couples.
Are you finding some best examples of status for whatsapp and facebook. Here your search ends. here you van get some of best status on relationship in marathi language.
1.चांगल्या नात्यात वचन आणि अटी नाही तर understanding महत्वाचे असते.
2.आपण इतके भांडतो म्हणून काय झाल प्रेम पण तितकेच करतो ना.
3.वेड लावणारीच विचारते वेडा आहेस का तु.
4.माझ पहिलं प्रेम नाहीस पहिलं खरं प्रेम आहेस तु.
5.मला तुझ्याकडून काहीच नकोय फक्त एक promise करशील का कितीही काही झाल तरीही आपल नातं कधीच तोडू नकोस.
6.एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटल्यावर दुसरीकडे कुठे मनच लागत नाही.
I ensure that may you liked our work. you can also visit our other posts. Click Here
No comments:
Post a Comment